१३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघ

(SIR) विशेष सघन पुनरावलोकन (मतदार यादी शुद्धीकरण)

शहरीकरणामुळे उभ्या होत असलेल्या नवनवीन वसाहती, स्थलांतरामुळे वारंवार बदलती ठिकाणे, काही मृत व्यक्तींची कमी न झालेली नावे, दुहेरी नोंद असलेली नावे, परदेशी बेकायदेशीर स्थलांतरितांची नावे अशा विविध कारणांमुळे मतदार याद्या अचूक राहिलेल्या नाहीत. या याद्यांच्या शुद्धीकरणासाठी निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) सुरू केले आहे. या प्रक्रियेत प्रत्येक मतदाराचा पर्यायाने आपल्या सर्वांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.
आवश्यक माहिती व कागदपत्रे सादर न केल्यास आपले नाव यादीत कायम राहणार नाही.
2024 च्या मतदार यादीt नाव असलेल्या मतदारांनी तसेच नव्याने विवाह होऊन आलेल्या सुनांनी, आपल्या आई-वडिलांच्या 2002 यादीमधील तपशीलासह (पॅनकार्ड / गॅझेट / विवाह प्रमाणपत्र) जोडावे, खालील माहिती भरून तात्काळ संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे अथवा आमच्या कार्यालयात जमा करावी किंवा आमच्या xxxxxxxxxx या क्रमांकावर फॉर्म भरून उसका photo WhatsApp करावा. तुम्ही दिलेली माहिती आम्ही आमच्या BLA मार्फत संबंधित (BLO) यांच्याकडे पाठवू.

मतदाराची वर्ष २०२४ ची माहिती Click here to search data in 2024 list

२०२४ च्या यादीत असलेले नाव :
यादी भाग क्र. :
Voter ID :
सध्या वास्तव्याचा पत्ता :
संपर्क क्र :
Voter Status :